Dongrasathi Kahi Phule | डोंगरासाठी काही फुले

Uttam Kamble | उत्तम कांबळे
Regular price Rs. 153.00
Sale price Rs. 153.00 Regular price Rs. 170.00
Unit price
Size guide Share
Dongrasathi Kahi Phule ( डोंगरासाठी काही फुले ) by Uttam Kamble ( उत्तम कांबळे )

Dongrasathi Kahi Phule | डोंगरासाठी काही फुले

About The Book
Book Details

काही व्यक्ती या डोंगराएवढ्या असतात त्यांचं कर्तृत्व ही डोंगरएवढे मोठं असते. अशा काही व्यक्ती लेखकाच्या जीवनात आल्या त्यांनी कर्तबगारीच्या रूपात ,लेखकाला अंगाखांद्यावर बागडण्याची संधी दिली. सावली दिली ....लेखकाने या उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तींचा कर्तृत्व सुगन्ध सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून हा पुस्तक प्रपंच मांडला आहे.

ISBN: 978-9-38-611860-8
Author Name: Uttam Kamble | उत्तम कांबळे
Publisher: Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 168
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products