Dongri To Dubai | डोंगरी ते दुबई

S. Hussain Zaidi | एस. हुसेन झैदी
Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 350.00
Unit price
Dongri To Dubai ( डोंगरी ते दुबई ) by S. Hussain Zaidi ( एस. हुसेन झैदी )

Dongri To Dubai | डोंगरी ते दुबई

About The Book
Book Details
Book Reviews

मुंबईवर ६० वर्षे गुंडांच्या टोळ्या चालवणाऱ्या माफियांचा प्रभाव होता. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू सालेम हे होते. पण या सर्वांवर कडी केली ती दाऊदने. या सर्वांची तपशीलवार माहिती काढून अभ्यासपूर्वक त्यांच्यावर लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे. एका साध्या शाळकरी पोरापासून टोळीच्या दादापर्यंत दाऊदची उत्क्रांती कशी होत गेली, दाऊदने पोलिसांचा उपयोग करून आपले प्रतिस्पर्धी कसे निपटले आणि शेवटी तो मुंबई पोलिसांचा एकमेव सूडकरी कसा बनला, याचे वर्णन यात आहे. हे पुस्तक म्हणजे मुंबईतील गुन्हेगारीचा एक अधिकृत इतिहास आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा दाऊद याने पठाणांच्या टोळीला कसे निपटले, पहिली सुपारी कशी दिली गेली व शेवटी दुबईतून दाऊद कसा पाकिस्तानात पळून गेला, याचे थरारक वर्णन पुस्तकात आले आहे. पत्रकार एस. हुसेन झैदी यांनी कमालीच्या बारकाईने हा सर्व इतिहास शोधून पुस्तकात आणला आहे.

ISBN: 978-8-18-498449-1
Author Name: S. Hussain Zaidi | एस. हुसेन झैदी
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Ashok Padhye ( अशोक पाध्ये )
Binding: Paperback
Pages: 428
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products