Dr. Ambedakaranche Antaranga | डॉ. आंबेडकरांचे अंतरंग
Regular price
Rs. 675.00
Sale price
Rs. 675.00
Regular price
Rs. 750.00
Unit price
Dr. Ambedakaranche Antaranga | डॉ. आंबेडकरांचे अंतरंग
About The Book
Book Details
व्यक्तिविमर्श हा चरित्रप्रकार रुढ केला तो द. न. गोखले यांनी. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गांधीजींवरील अशा प्रकारच्या चरित्रग्रंथांनंतर द. न. गोखलेंचे 'डॉ. आंबेडकरांचे अंतरंग' हे तिसरे व्यक्तिविमर्शप्रधान चरित्र प्रकाशित झाले. गोखले यांनी म्हटल्याप्रमाणे 'जीवनक्रम, परिस्थिती आणि व्यक्तित्व मिळून चरित्र होते.' बहुतेक चरित्रे जीवनक्रम, परिस्थिती लक्षात घेऊनच लिहिली जातात. व्यक्तित्व हे भावना आणि विचार यांच्या रसायनातून बनलेले असल्यामुळे ते उलगडून दाखवणे अधिक कठीण असते.