Dr. Anandibai Joshi : Kal Ani Kartutva | डॉ. आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्व
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price

Dr. Anandibai Joshi : Kal Ani Kartutva | डॉ. आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्व
About The Book
Book Details
Book Reviews
डॉ.आनंदीबाई जोशी - पहिली भारतीय स्त्री डॉक्टर ... आनंदीबाईंचं अनेक पदरी व्यक्तिमत्व, आनंदीबाईंचा प्रबंध, त्यांच्या पदवीदानाच्या वेळचं डॉ.क्लॅरा मार्शल यांचं निरोपाचं भाषण, त्यांचे प्राध्यापक आणि सहाध्यायिनी यासंबंधी आजवर प्रकाशात न आलेली माहिती ... इत्यादी गोष्टींविषयी संशोधन करून आनंदीबाई जोशी यांच्या समग्र जीवनाचा घेतलेला अभ्यासपूर्ण मागोवा...तसेच अनेक दुर्मिळ छायाचित्रांची १६ पाने सुद्धा या ग्रंथात समाविष्ट केली आहेत.