Dr. Babasaheb Ambedkaranchya Drushtitun Islam | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम
Dr. Babasaheb Ambedkaranchya Drushtitun Islam | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, त्या काळात मुस्लीम समस्येची खरी कारणे व स्वरूप समजलेले जे मोजके दूरदृष्टी असलेले नेते होते त्यातील डॉ. बाबासाहेब हे एक होते. इस्लाम चे मूळ स्वरूप, आक्रमणांचा हेतू, हिंदू मुस्लीम संघर्षाची कारणे या विषयांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. त्यांचे इस्लामविषयक विचार Pakistan or the Partition of India या ग्रंथात दिलेले आहेत. संकलन भरत आमदापुरे यांनी या ग्रंथाचा अभ्यास करून यातील बाबासाहेबांच्या इस्लामविषयक विचारांचे संकलन करून त्यांचा मराठी अनुवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम या पुस्तकात दिलेला आहे.