Dr. Maria Montessori | डॉ. मारिया मॉंटेसरी

Veena Gavankar | वीणा गवाणकर
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 299.00
Unit price
Dr. Maria Montessori ( डॉ. मारिया मॉंटेसरी ) by Veena Gavankar ( वीणा गवाणकर )

Dr. Maria Montessori | डॉ. मारिया मॉंटेसरी

About The Book
Book Details
Book Reviews

डॉ. मारिया मॉंटेसरी, इटलीतील पहिल्या महिला वैद्यक डॉक्टर. स्त्रीवादाचा जाहीर पुरस्कार करणाऱ्या. प्राचीन संकुचित सामाजिक धारणा मोडीत काढणाऱ्या.अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ म्हणून लौकिक मिळवलेल्या. बाल शिक्षणाला त्यांनी नवीन वळण दिलं. इटलीमधील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तयार केलेली शिक्षणप्रणाली जगभर यशस्वी ठरली. भारतातील आपल्या दहा वर्षांच्या वास्तव्यात ‘मॉंटेसरी शिक्षणपद्धती’चा प्रसार आणि रुजवण करून त्यांनी शेकडो शिक्षक घडवले. त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना तीन वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. गिजुभाई बधेका आणि ताराबाई मोडक यांना गुरुस्थानी असणाऱ्या डॉ मारिया मॉंटेसरी यांची ही जीवन कहाणी.

ISBN: 978-9-38-550970-4
Author Name: Veena Gavankar | वीणा गवाणकर
Publisher: Indus Source Books | इंड्स सोर्स बुक्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 164
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products