Dr. Mayank Arnav | डॉ. मयंक अर्णव
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price

Dr. Mayank Arnav | डॉ. मयंक अर्णव
About The Book
Book Details
Book Reviews
उच्चभ्रू आईवडिलांनी केलेला आपल्याच तरुण मुलीचा खून ही घटना या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. वरकरणी सनसनाटी वाटणार्या या घटनेमध्ये खोलवर शिरून तिच्यामध्ये दडलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक व्यमिश्रतेचा वेध आनंद विनायक जातेगांकरांनी या नव्या कादंबरीत घेतला आहे. लैंगिक संबंध मुळाशी असलेल्या हिंसेच्या आशयसूत्राला जाणिवपूर्वक नैतिकतेच्या प्रदेशात घेऊन जातात.