Dragon Jaga Zalayvar... | ड्रॅगन जागा झाल्यावर...
Regular price
Rs. 383.00
Sale price
Rs. 383.00
Regular price
Rs. 425.00
Unit price

Dragon Jaga Zalayvar... | ड्रॅगन जागा झाल्यावर...
About The Book
Book Details
Book Reviews
ही आहे स्वाभिमानाने सजलेली, रक्ताने माखलेली कम्युनिस्ट चीनची कहाणी... कम्युनिस्ट व ग्लोबल चीनचे मिश्रण सांगताना पत्रकार व कादंबरीकार अरुण साधूंच्या मिश्र शैलीमुळे पुस्तक प्रवाहीपणे गुंतवून ठेवते.