Drashta Abhiyanta Sir Vishweshwarayya | द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरय्या
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price

Drashta Abhiyanta Sir Vishweshwarayya | द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरय्या
About The Book
Book Details
Book Reviews
डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या हे एक महान अभियंता होते, एक उत्तम प्रशासक होते, एक उद्योगपती होते, एक शिक्षणतज्ज्ञ होते, एक अर्थतज्ज्ञ होते, एक समाजसेवक व क्रीडाप्रेमी होते. म्हणून ते काळाच्या पुढे पाहणारे विचारवंत ! द्रष्टे! द्रष्टा एम. व्ही.! यांची ओळख मुकुंद धाराशिवकर या पुस्तकातून करून देतात.