Dubai : Eka Swapnanagarichi Nirmangatha | दुबई : एका स्वप्ननगरीची निर्माणगाथा

Pranay Gupte | प्रणय गुप्ते
Regular price Rs. 293.00
Sale price Rs. 293.00 Regular price Rs. 325.00
Unit price
Dubai : Eka Swapnanagarichi Nirmangatha ( दुबई : एका स्वप्ननगरीची निर्माणगाथा ) by Pranay Gupte ( प्रणय गुप्ते )

Dubai : Eka Swapnanagarichi Nirmangatha | दुबई : एका स्वप्ननगरीची निर्माणगाथा

About The Book
Book Details
Book Reviews

वैराण वाळवंटाचं जागतिक दर्जाच्या महानगरात रूपांतर घडवून आणण्याची किमया दुबईनं अवघ्या दोन दशकांत करून दाखवली आहे. जगभरातल्या दोनशे देशांचे नागरिक आज दुबई व अमिरातीत गुण्यागोविंदानं नांदताहेत. दुबईच्या वैभवात भर घालताहेत. कशी घडली ही किमया? दूरदृष्टी, खंबीर नेतृत्व, निर्णयांची कठोर अंमलबजावणी आणि परिवर्तनासाठी आवश्यक तो मोकळेपणा या सर्वांच्या बळावर आज दुबईनं आपला 'ब्रँड' निर्माण केला आहे. एखाद्या संपन्न देशाची उभारणी कशी करावी याचा वस्तुपाठच दुबईच्या राज्यकत्यांनी घालून दिला आहे. त्याचीच ही संक्षिप्त ओळख...

ISBN: 978-9-38-057267-3
Author Name: Pranay Gupte | प्रणय गुप्ते
Publisher: Menaka Prakashan | मेनका प्रकाशन
Translator: Gopal Joshi ( गोपाळ जोशी )
Binding: Paperback
Pages: 222
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products