Dupani | दुपानी
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Dupani | दुपानी
About The Book
Book Details
Book Reviews
लेखिका दुर्गा भागवत आपल्या संग्रहाच्या 'दुपानी' या नावाबद्दल म्हणतात ... 'आपल्या मनात काही वेळा पुष्कळ तरल विचार उमटून नाहीसे होतात.भूतकाळातले काही सुंदर नि विदीर्ण करणारे क्षण स्मृतीत असले तरी ते मुठीत पकडता येत नाहीत.अशा क्षणजीवी पण उत्कट भाव-भावनांनाव्यक्त करण्याची रुची १९७५ मध्ये आणीबाणी येता येता आपोआप बळावली.मध्यम आकाराच्या पुस्तकाची समोरासमोर असलेली दोन पाने भरतील एवढाच आपला लेख असावा असा छंद जडला'.