Durangi | दुरंगी
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price
Durangi | दुरंगी
About The Book
Book Details
'श्रीमंत अनैतिक आणि गरीब नैतिक' अशा विचारात अडकून मरगळलेल्या, मुर्दाड बनलेल्या मराठी माणसाला पराभूत मनोवृत्तीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी गरज आहे ती नवी विजिगीषू मूल्ये रुजवणार्या साहित्याची. या कसोटीला सर्वार्थाने उतरेल अशी एक कादंबरी म्हणजे ही कादंबरी.