Durdaivi Praibhavanta Shreenivas Ramanuj | दुर्दैवी प्रतिभावंत श्रीनिवास रामानुज
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Durdaivi Praibhavanta Shreenivas Ramanuj | दुर्दैवी प्रतिभावंत श्रीनिवास रामानुज
About The Book
Book Details
Book Reviews
रामानुजची आलौकिक प्रतिभा,दीर्घकाळ होत राहिलेली उपेक्षा, त्याचे कष्टपुर्ण जीवन,इंग्लडला उजळलेला त्याच्या प्रज्ञेचा प्रकाश ,क्षयरोगातून निपजलेले त्याचे आजारपण आणि अकाली संपुष्टात आलेली त्याची जीवनयात्रा या सर्वाचा मनोज्ञ आलेख 'दुर्दैवी प्रतिभावंत' या पुस्तकात लेखक प्रदीप कुलकर्णी यांनी चितारला आहे .