Durgabhramanti Nashikachi | दुर्गभ्रमंती नाशिकची

Amit Borole | अमित बोरोले
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Durgabhramanti  Nashikachi ( दुर्गभ्रमंती नाशिकची ) by Amit Borole ( अमित बोरोले )

Durgabhramanti Nashikachi | दुर्गभ्रमंती नाशिकची

About The Book
Book Details
Book Reviews

किल्ल्यांची मनमुराद भटकंती करणारा तरुण म्हणजे लेखक अमित बोरोले. वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन त्याबद्दल तपशिलाने लेखन करणाऱ्या लेखकाने या पुस्तकात नाशिक जिल्ह्यातील ५६ किल्ल्यांची माहिती दिली आहे. या किल्ल्यांवर जायचे कसे, या किल्ल्यांचे महत्त्व काय, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी यावर लेखकाने विस्ताराने लिहिले आहे. ओघवती भाषा आणि आवश्ययक तिथे नकाशे यामुळे हे पुस्तक गिरिप्रेमी, किल्ल्यांची भटकंती करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांचा प्रचंड अभ्यास असलेल्या प्र. के. घाणेकर यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे.

ISBN: -
Author Name: Amit Borole | अमित बोरोले
Publisher: Snehal Prakashan | स्नेहल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 432
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products