Durguaajichya Goshti | दुर्गु आजीच्या गोष्टी
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Durguaajichya Goshti | दुर्गु आजीच्या गोष्टी
About The Book
Book Details
दुर्गू आजी म्हणजे लेखिका दुर्गा भागवत ... या आजीच्या पोतडीत कोल्हा ,सशाच्या गोष्टी आहेत तर कधी भाव बहिणीची भाडणं आहेत, अनेक मजेमजेचे दाखले आहेत ,अनेक चमत्कार आहेत... आणि या गोष्टींचा खजिना आजीनी खुला केलाय छोट्या दोस्तांसाठी..