Durlakshit Koushalyanche Samarthya | दुर्लक्षित कौशल्यांचे सामर्थ्य
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 199.00
Unit price

Durlakshit Koushalyanche Samarthya | दुर्लक्षित कौशल्यांचे सामर्थ्य
About The Book
Book Details
Book Reviews
हे पुस्तक फक्त समस्यांची जंत्री तुमच्यापुढे ठेवत नाही, तर काही जटिल समस्यावरचे उपायही सांगते. हे पुस्तक म्हणजे- विद्यार्थी, नेते आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या शिडीवरून भराभर चढून जाऊन स्वतःचा उत्कर्ष करू पाहणारे इच्छुक अशा सर्वांसाठी तळहातात मावू शकेल, असा माहितीचा खजिना आहे. पुस्तकातील पन्नासहून अधिक कथा व हकिकती यांच्यामुळे हे पुस्तक अतिशय रोचक झाले आहे.