Dushkal - Sukal | दुष्काळ - सुकाळ
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Dushkal - Sukal | दुष्काळ - सुकाळ
About The Book
Book Details
Book Reviews
जतमधे कित्येक शतकं पाऊस पडतो पण लहरी. त्यामुळं पिकाचं गणित कोसळतं. जेवढा पाऊस पडतो तो खरं म्हणजे जतच्या जनतेला अगदी सुखात ठेवण्यासाठी पुरेसा आहे येवढंच नव्हे तर शेतीतलं उत्पन्न घेऊनही पाणी उरू शकतं. तरीही दर वर्षी तिथं टंचाई निर्माण होते. वर्षाचे चार एक महिने पाण्याची टंचाई असते, पाणी बाहेरून आणावं लागतं.गुरं जगवण्यासाठी चारा बाहेरून आणावा लागतो, लोकांना जगवण्यासाठी नाना प्रकारची मदत करावी लागते. कित्येक शतकं असं चाललं आहे. तेव्हां जतमधली टंचाई हे काय प्रकरण आहे ते तिथल्या लोकांशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे.