Dusvas | दुस्वास
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price
Dusvas | दुस्वास
About The Book
Book Details
लौकिकार्थानं मातृसत्ताक पद्धती असूनही नागा समाजातील मुलींच्या नशिबी दुस्वासच येतो. छोटया मुलीच्याच कथनातून हे विशद करणारी, ईस्टरिन किरे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नागा लेखिकेची कादंबरी आता मराठीत.‘दुस्वास’च्या निमित्तानं नागालँडचं साहित्य प्रथमच मराठीत येत आहे.