Dwaichitra | द्वैचित्र्य
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Dwaichitra | द्वैचित्र्य
About The Book
Book Details
हा एक अगदी वेगळ्या वाटेनं जाणारा चित्रसंग्रह.तो पाहायचा आणि वाचायचाही.वाचायच्या आहेत त्या कविता.चित्रांना जुगलबंदीप्रमाणे शब्दांची त्या साथ देत असतात.प्रत्येक चित्र सरळ पाहायचं.नंतर त्या चित्रानं शीर्षासन केलं की त्यातून दुसरंच एक चित्र दिसूं लागतं.असा अफलातून संग्रह...'द्वैचित्र्य'.