Dwikhandit | द्विखंडित

Taslima Nasreen | तसलिमा नासरिन
Regular price Rs. 495.00
Sale price Rs. 495.00 Regular price Rs. 550.00
Unit price
Dwikhandit ( द्विखंडित ) by Taslima Nasreen ( तसलिमा नासरिन )

Dwikhandit | द्विखंडित

About The Book
Book Details
Book Reviews

तसलिमा नासरिन या मूळ बांगलादेशी लेखिकेच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग ‘द्विखंडित.’ या भागात तसलिमांच्या सत्तावीस ते तीस वर्षांपर्यंतच्या वयाची कहाणी आहे. एक साहित्यिक व डॉक्टर म्हणून त्यांना आलेले अनुभव त्यांनी या भागात सांगितले आहेत. चांगल्या अनुभवांबरोबर आलेले वाईट अनुभवही त्यांनी खूपच स्पष्टपणे मांडले आहेत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असणारा सडेतोड व स्पष्टपणा आत्मचरित्र वाचताना जागोजागी जाणवत राहतो.वैयक्तिक व वैचारिक स्वातंत्र्याला मान देणाऱ्या तसलिमा नासरिन यांचे आत्मचरित्र वाचकाला प्रत्येक पान वाचण्यासाठी उत्सुक करते.

ISBN: 978-9-38-634206-5
Author Name: Taslima Nasreen | तसलिमा नासरिन
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Vilas Gite ( विलास गिते )
Binding: Paperback
Pages: 508
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products