Ek Alabela | एक अलबेला
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Ek Alabela | एक अलबेला
About The Book
Book Details
Book Reviews
भारतीय चित्रपटसॄष्टीत ज्यांचा लौकिक आहे, ज्यांनी स्वत:चा ठसा उमटवला आहे असे मा. भगवान हे एक आहेत. त्यांच्या विनोदी चित्रपटांचा किंवा विनोदी नट म्हणून लोकप्रिय असलेल्या त्यांच्या भूमिकांचा मोठा ठसा आजही नव्या जुन्या सर्वच नटांवर उमटलेला आहे. सर्वसामान्य जनतेतून, तळागाळातून आलेला एक कलंदर कलावंत म्हणून चित्रपटरसिकांनी त्यांच्यावर प्रेम केले आणि करत आहेत.