Ek Aswastha Hindu Man | एक अस्वस्थ हिंदू मन
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Ek Aswastha Hindu Man | एक अस्वस्थ हिंदू मन
About The Book
Book Details
Book Reviews
हिंदू समाजातील राजकीय आणि धार्मिक त्रुटींचा जो पूर्वेतिहास आहे.... तेच दोष आजही समाजाच्या प्रगतीच्या आड येत आहेत का ? हिंदू समाजाला परिवर्तनाची गरज आहे का ? आणि त्या परिवर्तनाची दिशा कोणती ? असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न .. या अस्वस्थतेचा प्रत्यय वाचकांपर्यंत पोहचावा ही हे पुस्तक लिहण्यामागची लेखकाची भूमिका आहे.