Ek Bangala Bane Nyara | एक बंगला बने न्यारा
Regular price
Rs. 207.00
Sale price
Rs. 207.00
Regular price
Rs. 230.00
Unit price
Ek Bangala Bane Nyara | एक बंगला बने न्यारा
About The Book
Book Details
'एक बंगला बने न्यारा' हे लेखक कृ .ज. दिवेकर यांच्या घर बांधताना आलेल्या स्वानुभवांवर आधारित संग्रह आहे. या संग्रहाचे स्वरूप 'घडले ते लिहिले' असे आहे . लेखकाने स्वतःचा बंगला बांधताना,त्याला मूर्त स्वरूप येत असताना त्यांना कोणकोणत्या मानसिकतेतून आणि शारीरिक त्रासातून जावे लागले त्याची कथा येथे सविस्तर आणि वाचनीय शैलीत मांडली आहे.