Ek Bulbul Mhanala | एक बुलबुल म्हणाला
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price
Ek Bulbul Mhanala | एक बुलबुल म्हणाला
About The Book
Book Details
Book Reviews
हे निसर्गविषयक पुस्तक आहे..यात बुलबुल स्वतःच वाचकांशी बोलत आहे..त्यातून त्याचे संपूर्ण जीवनचक्र उभे राहिले आहे..मानवी जीवनाप्रमाणेच निसर्गातही अद्भूत घटना..भय..भिती..आनंद..दुःख..गुढता..अशा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत...एका बुलबुलच्या निमित्त्याने हे आपल्याला अनुभवता येते..