Ek Dharwadi Kahani | एक धारवाडी कहाणी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Ek Dharwadi Kahani | एक धारवाडी कहाणी
About The Book
Book Details
Book Reviews
'हंस' मासिकाचे संस्थापक-संपादक कै. अनंत अंतरकर आणि त्यांचे चिरंजीव आनंद अंतरकर या पिता-पुत्रांना जी. ए. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पत्रांचा आणि त्या पत्रांना आनंद यांनी दिलेल्या उत्तरांचा संग्रह म्हणजे एक धारवाडी कहाणी. जीएंच्या पत्रांवर आनंद यांनी केलेलं भाष्य हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य.