Ek Divas Achanak | एक दिवस अचानक

Sameer Bhide | समीर भिडे
Regular price Rs. 261.00
Sale price Rs. 261.00 Regular price Rs. 289.00
Unit price
Ek Divas Achanak ( एक दिवस अचानक ) by Sameer Bhide ( समीर भिडे )

Ek Divas Achanak | एक दिवस अचानक

About The Book
Book Details
Book Reviews

या आत्मकथनाचे लेखक समीर भिडे यांच्या आयुष्यात एक दिवस अचानक अत्यंत अकल्पित अशी घटना घडली. त्या घटनेने त्यांचे आयुष्य मुळापासून उन्मळून पडले. लाखात एकाच्या वाट्याला येणार्‍या पक्षाघाताच्या झटक्याने त्यांचे आयुष्य कायमचे बदलून गेले. कधीही कल्पना केली नव्हती एवढे परावलंबित्व वाट्याला आले, नोकरी गमवावी लागली आणि पाठोपाठ घटस्फोटालाही सामोरे जावे लागले. पण एक दिवस अचानक ही त्यांच्या व्याधीची नाही, तर व्याधीतून पुनश्च उभे राहण्यासाठी निकराने दिलेल्या लढ्याची कथा आहे. या लढ्यासाठी त्यांना वेगवेगळ्या समाजांतील मित्रपरिवार आणि मदतनीसांची साथ मिळाली. हे आव्हान पेलताना पाश्चात्य वैद्यक आणि पौर्वात्य स्वास्थ्योपचारांचे साहाय्य लाभले.त्यांची ही कहाणी वाचताना वाचकालाही अकस्मात उद्भवलेल्या संकटाला धीराने सामोरे जाण्याचे बळ लाभेल याची खात्री वाटते.

ISBN: 978-9-39-146970-2
Author Name: Sameer Bhide | समीर भिडे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: Sunita Lohokare ( सुनीता लोहोकरे )
Binding: Paperback
Pages: 183
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products