Ek Diwa Vizatana | एक दिवा विझताना

Ratnakar Matkari | रत्नाकर मतकरी
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Ek Diwa Vizatana ( एक दिवा विझताना ) by Ratnakar Matkari ( रत्नाकर मतकरी )

Ek Diwa Vizatana | एक दिवा विझताना

About The Book
Book Details
Book Reviews

एक दिवा विझताना या कथासंग्रहात एका पेक्षा एक सर्रास ठरणाऱ्या एकूण सात संकीर्ण कथा आहेत. या सर्व कथा वाचकाला निश्चितचं बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत. प्रत्येक कथा वाचत असताना एका अनोख्या गोष्टीचे गूढ उकलत जाते. विज्ञाननिष्ठ तत्वांची पायमल्ली न करता मानवाच्या चाकोरीबद्ध बुद्धीला आव्हान देणाऱ्या काही शक्तींचा लेखकांनी परिचय करून दिला आहे. संधिप्रकाशातल्या धूसर वातावरणात एखाद्या अरण्यात शिरावे, तसे मतकरी यांच्या कथा वाचताना वाटते.

ISBN: 978-8-18-498469-9
Author Name: Ratnakar Matkari | रत्नाकर मतकरी
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 124
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products