Ek Hoti Bay | एक होती बाय
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Ek Hoti Bay | एक होती बाय
About The Book
Book Details
Book Reviews
`प्रभात’कालच्या अभिनेत्रीच्या जीवनावरील ही कादंबरी ! ही आहे तिच्या कलाजीवनावरची आणि अविवाहित आईपणाची कहाणी !तिनं आयुष्यात खूप काही मिळवलं,आणि तितकंच गमावलंही !ती स्वतःच्या आंतरिक ऊर्मीनं जगली.सुखी की दुःखी ?यशस्वी की पराभूत ?कोणास ठाऊक !पण तिची हिंमत असामान्य होती…