Ek Hoti Radha | एक होती राधा

Manto | मंटो
Regular price Rs. 162.00
Sale price Rs. 162.00 Regular price Rs. 180.00
Unit price
Ek Hoti Radha ( एक होती राधा ) by Manto ( मंटो )

Ek Hoti Radha | एक होती राधा

About The Book
Book Details
Book Reviews

'मंटो' हे भारतीय साहित्यातील एक महत्वाचे नाव... फाळणीनंतर जरी ते पाकिस्तानात गेले असले तरी त्यांच्या आयुष्याची महत्वाची वर्ष भारतातच गेली असल्यामुळे त्यांच्या लिखाणात, कथांमध्ये नायिका या मुंबईच्या आहेत ,हे लक्षात येतं. पुरुषप्रधान संस्कृतीचा जोर असतानाच्या काळात मंटो आपली लेखणी सरसावून स्त्रियांच्या बाजूने उभे राहिले. स्त्रियांच्या भावभावना हाच साधारण मंटोच्या कथांचा विषय असे.'एक होती राधा' मध्ये सुद्धा नायिकाप्रधान कथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

ISBN: -
Author Name: Manto | मंटो
Publisher: Akshar Prakashan | अक्षर प्रकाशन
Translator: Chandrakant Bhonjal ( चंद्रकांत भोंजाळ )
Binding: Paperback
Pages: 175
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products