Ek Hoti Waghin |एक होती वाघीण
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 125.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Ek Hoti Waghin |एक होती वाघीण
Product description
Book Details
Book reviews
या नाटकाचा एकाधिकारशाही विरुद्ध जनशक्ती हा संदर्भ महत्त्वाचा आहेच. तरी तोच एक ह्या नाटकाचा केंद्रबिंदू नव्हे. कला आणि प्रीती यांचे प्रत्येक व्यक्तीच्याच नव्हे तर समाजजीवनातील महत्त्व लेखकाने मनोरंजकरीत्या मांडले आहे.ह्या नाटकाची कथावस्तू शिरवाडकरांच्या प्रतिभेतून निर्माण झालेली आहे हा या नाटकाचा एक विशेष. या नाटकात समूहगीत आणि गणगीत यांच्या रूपाने संगीताचा फार वेगळ्या प्रकारे उपयोग केला आहे.
ISBN: 978-8-17-185771-5
Author Name: V. V. Shirwadkar | वि. वा. शिरवाडकर
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator:-
Binding: Paperback
Pages: 88
Language: Marathi | मराठी
Edition: Latest
Male Characters : 17
Female Characters : 3
Customer Reviews
Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)