Ek Isam …. Niragas | एक 'इझम'... निरागस
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Ek Isam …. Niragas | एक 'इझम'... निरागस
About The Book
Book Details
Book Reviews
मनाला चटका लावणारं पुस्तक.. सुहासिनी मालदे या आत्तापर्यंत मराठी वाचकाला अपरिचित असणार्या लेखिकेनं लिहिलेलं 'एक इझम.. निरागस' हे एक आगळं-वेगळं शीर्षक असलेलं पुस्तक आहे. ऑटिझम म्हणजे स्वत:तच गुंतून राहणं. ऑटिस्टिक मुलं आत्ममग्न असतात.लेखिका सुहासिनी यांची भाषा इतकी सोपी, सुबोध व प्रवाही आहे आणि ऑटिझमसारखा गंभीर विषय त्यांनी वाचकांशी गप्पा मारत इतक्या प्रभावीपणे सांगितला आहे.