Ek Jhunj Gongatashi | एक झुंज गोंगाटाशी
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Ek Jhunj Gongatashi | एक झुंज गोंगाटाशी
About The Book
Book Details
Book Reviews
भारतात ध्वनिप्रदूषणाविरुद्धच्या लढ्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कार्यकर्त्याच्या आठवणी "हा गोंगाट म्हणजे केवळ ध्वनिप्रदूषण नाही. ही झुंज केवळ ध्वनिप्रदूषनाशी नाही अतिक्रमण करणाऱ्या आणि जमिनी बालकावणाऱ्या लॅन्डमाफिया राजकारणी उद्योजक अन नोकरशहा यांच्या अभद्र युतीशीही समांतरपणे द्यावा लागलेला लढा म्हणजे ही झुंज. ध्वनीप्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढे देणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकच रूपांतर सजग कृतिशील लढवय्यात कसं झालं हा प्रवास उलगडणारी - एक झुंज गोंगाटाशी"