Ek Nat Asahi | एक नातं असंही
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Ek Nat Asahi | एक नातं असंही
About The Book
Book Details
Book Reviews
चैतन्यच्या कवितेचा आणखी एक फलक हा कल्पिताचा, फॅण्टसीचा आहे. त्यामध्ये भाजीपाल्याचे, स्वयंपाकघरातील पदार्थांचे, वस्तूंचे स्थानांतरणांचे जसे कल्पित जग आहे तसेच आकाश आणि सूर्यप्रतिमांचे देखील एक जग आहे. चैतन्यच्या ह्या कवितेत बालकिशोर आणि प्रौढ जाणिवांच्या कवितांची सुरेख सरमिसळ आहे. चैतन्यची कविता ही अनलंकृत, सहज, साधीसोपी आणि तितकीच बोलकी आहे.