Ek Shunya Mi | एक शून्य मी
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Ek Shunya Mi | एक शून्य मी
About The Book
Book Details
Book Reviews
'एक शून्य मी' हे पु. ल. देशपांडे यांचं वेगळ्या धर्तीचं पुस्तक. प्रतिभाशाली असणारा हा सव्यसाची लेखक तितकाच प्रज्ञावंत आहे याची प्रचीती आणून देणारं... पु.लं.च्या नवनवोन्मेषशालिनी लेखणीचा वेगळा आविष्कार घडविणारं... त्यांनी निरनिराळ्या दैनिकांतून, दिवाळी अंकांतून लिहिलेल्या वैचारिक लेखांचे हे संकलन.