Ek Veda Narmadekathi | एक वेडा नर्मदेकाठी
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Ek Veda Narmadekathi | एक वेडा नर्मदेकाठी
About The Book
Book Details
Book Reviews
नर्मदा नदीची परिक्रमा ही साधारणपणे तीन हजार पाचशे किलोमीटर आहे. कठीण असली तरी शक्य आहे व येथे परिक्रमावासी यांची सोय होते. लेखकाने प्रत्यक्ष परिक्रमा करत असताना जे अनुभवले, कृतीत आणले ते या पुस्तकात शब्दांकित केले आहे.