Ek Vitthal Nam Warkari Sampraday : Sahitya Va Tatvadnyan | एक विठठल नाम वारकरी संप्रदाय : साहित्य व तत्त्वज्ञान
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price

Ek Vitthal Nam Warkari Sampraday : Sahitya Va Tatvadnyan | एक विठठल नाम वारकरी संप्रदाय : साहित्य व तत्त्वज्ञान
About The Book
Book Details
Book Reviews
वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या संस्कृती व लोकजीवनावर टाकलेला प्रभाव उलगडून दाखविणारे ,संत नामदेव ते संत निळोबांपर्यंतच्या सर्व प्रमुख संतांचा परिचय करून देणारे वारकरी संप्रदायाने पुरस्कारलेल्या विठ्ठल दैवताचे योगदान उलगडून सांगणारे ,विठ्ठलनामाचा गजर ही महाराष्ट्रातील सामाजिक उत्थानाची, परिवर्तनाची प्रेरणा कशी ठरली, हे सांगणारे ,विठ्ठल नामाने आध्यात्मिक पातळीवर पारंपरिक भेदभावाची चौकट कशी मोडली, हे सांगणारे तत्कालीन धार्मिक, सामाजिक चौकटींना छेद देणार्या वारकरी संप्रदायाचे योगदान विशद करणारे असे हे पुस्तक आहे .