Ek Zunj Waghashi | एक झुंज वाघाशी

Omkar Vartale | ओंकार वर्तले
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Ek Zunj Waghashi ( एक झुंज वाघाशी ) by Omkar Vartale ( ओंकार वर्तले )

Ek Zunj Waghashi | एक झुंज वाघाशी

About The Book
Book Details
Book Reviews

महाराष्ट्राच्या मातीत जंगली प्राण्यांशी झुंजणाऱ्या ज्ञात-अज्ञात माणसांच्या अनेक सुरस कथा दडल्या आहेत. माणूस आणि जंगली जनावरे यांच्या चकमकी स्वातंत्र्यपूर्व काळात हमखास होत असायच्या. गावाच्या रक्षणार्थ वाघाशी झुंजणारे अनेक वीर त्या काळात होऊन गेले. या लढती अनेक वर्षे लोककथा म्हणून समाजात झिरपत राहिल्या. यांतल्या काहीना प्रसिद्धी मिळाली तर काही कथा या काळाच्या उदरात गडप झाल्या. साधारण १८व्या शतकाच्या उत्तरार्धात साकुर या गावात घडलेली ही कथादेखील इतिहासाने कधीही दखल न घेतल्या गेलेल्या लढतीची आहे. ही लोककथा मोठी रंजक आणि धाडसी आहे. बांबूपासून वस्तू तयार करणाऱ्या गोडाजीची जंगली वाघाशी झुंज झाली. दोघे त्यात रक्तबंबाळ झाले. पण दोघेही हटले नाहीत. गावाच्या रक्षणार्थ झालेली आणि इतिहासाच्या पानांत गडप झालेली ही झुंज अखेरपर्यंत श्वास रोखायला लावणारी आहे.

ISBN: 978-9-39-349892-2
Author Name: Omkar Vartale | ओंकार वर्तले
Publisher: Navinya Prakashan | नाविन्य प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 120
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products