Eka Janardani ... Arthat Arogya Manach ! | एका जनार्दनी... अर्थात आरोग्य मनाचं !
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Eka Janardani ... Arthat Arogya Manach ! | एका जनार्दनी... अर्थात आरोग्य मनाचं !
About The Book
Book Details
Book Reviews
मनाचं संतुलन कसं राखायचं, ते एकनाथी भागवत आणि संतसाहित्यात सांगितलं आहे. श्रीराम शिधये यांनी याच संतसाहित्यातले संदर्भ देत मन शांत ठेवून आरोग्यपूर्ण आयुष्य कसं जगायचं, याबद्दल काही उपाय सांगितले आहेत.विज्ञानाचा मानवी जीवनातला हस्तक्षेप कमी करण्यासाठी त्याला धर्म लगाम घालू शकेल का, असा प्रश्न संतसाहित्य आधार आणि विज्ञानाचा विचार यांची सांगड लेखक सिधये यांनी या पुस्तकात घातली आहे. त्यासाठी त्यांनी आपल्याला माहिती असलेल्या कित्येक गोष्टींचा मग ते मनाचे श्लोक असो किंवा भगवतगीता किंवा एकनाथी भागवत यांमधलीच उदाहरणं घेतली आहेत