Eka Kheliyane... |एका खेळियाने...
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 350.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Eka Kheliyane... |एका खेळियाने...
About The Book
Book Details
Book Reviews
असं पुस्तक कधी झालं नाही, यापुढे होणार नाही. एका चतुरस्र नटाचं हे उत्तम आत्मकथन. विनोदी भूमिका करतानाही त्याचा गांभिर्याने विचार करायचा असतो हे फार थोडे नट जाणतात. प्रभावळकर त्यापैकी एक. म्हणूनच त्यांचं मोठेपण हे की, सर्व प्रकारच्या वैविध्यपूर्ण भूमिका ते सारख्याच ताकदीने करू शकले. आपल्या नाटक- सिनेमा- टीव्ही- जाहिरात या सर्व क्षेत्रांमधल्या मुशाफिरीबाबतचं आत्मकथन या पुस्तकामध्ये केले आहे