Eka koliyane | एका कोळियाने
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Eka koliyane | एका कोळियाने
About The Book
Book Details
Book Reviews
एका कोळियाने हे अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे जगप्रसिद्ध ‘ओल्ड मॅन अॅन्ड द सी’ या पुस्तकाचे मराठी भाषांतर आहे. ते पु.ल.देशपांडे यांनी केले आहे. मूळ पुस्तकातील चित्रांचा वापर पुस्तकात केला असल्याने वाचकाला समग्र अनुभव मिळतो.समुद्रावर मासेमारी करायला जाणार्या एका म्हातार्या कोळ्याची व्यक्तिरेखा इंग्रजी साहित्यात अजरामर ठरली आहे. म्हातारा कोळी आणि मर्लिन हा अवाढव्य मासा यांच्यातील लढ्याचे हे चित्रण आहे. ८४ दिवस होऊनही जाळ्यात मासा न सापडणे हे तो म्हातारा कोळी आपले दुर्भाग्य समजत असतो.