Eka Lokaladhyachi Yashogatha | एका लोकलढ्याची यशोगाथा

Sampat Desai | संपत देसाई
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Eka Lokaladhyachi Yashogatha ( एका लोकलढ्याची यशोगाथा ) by Sampat Desai ( संपत देसाई )

Eka Lokaladhyachi Yashogatha | एका लोकलढ्याची यशोगाथा

About The Book
Book Details
Book Reviews

हा विषय आहे एका प्रकल्पग्रस्तांचा ,त्यांच्या प्रस्थापनाचा. संघर्षातून सृजनापर्यंतचा हा प्रवास.ही कथा सांगत आहे त्यांच्या प्रत्येक संघर्षात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलेला एक कार्यकर्ता. जे अनुभवलं त्याच्याशी प्रामाणिक राहून या लढ्याला शब्दबद्ध करण्याचा केलेला हा प्रयत्न नक्कीच वाचनीय आहे.

ISBN: 978-9-38-236474-0
Author Name: Sampat Desai | संपत देसाई
Publisher: Shabd Publication | शब्द पब्लिकेशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 168
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products