Eka Muhajirachi Sangharshgatha | एका मुहाजिराची संघर्षगाथा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Eka Muhajirachi Sangharshgatha | एका मुहाजिराची संघर्षगाथा
About The Book
Book Details
Book Reviews
ही कथा आहे एका प्रवासाची ,एका संघर्षाची... फाळणीच्या वेळी अथवा त्यानंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांना मुहाजिर म्हटले जाते ,फाळणीला इतकी वर्षे होऊनही आजही पाकिस्तानातील स्थानिक मुस्लिमांनी या लोकांना स्वीकारले नाही. कराचीमध्ये आजही सिंधी मुस्लिम आणि उर्दू भाषिक मुहाजिर यांच्यात संघर्ष सुरु आहे. अल्ताफ हुसेन लिखित आणि विजय लोणकर अनुवादित या पुस्तकात याच संघर्षाचा लेखाजोखा वाचायला मिळतो.