Eka Nivadnukichi Gostha | एका निवडणुकीची गोष्ट
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
Eka Nivadnukichi Gostha | एका निवडणुकीची गोष्ट
About The Book
Book Details
डॉ. संग्राम पाटील या युवकाचं हे अनुभवकथन म्हणजे एका एकांड्या शिलेदाराची झुंज.सत्तेची तटबंदी आणि भ्रष्टाचाराचे बुरूज.तो निघाला होता यांना खिंडार पाडायला.हातात हत्यारं – प्रामाणिकपणा आणि जिद्द.साथीला मूठभर समविचारी सवंगडी.परदेशातील सुस्थिर जीवन,सुरक्षित व्यवसायातून लाभणारी समृद्धी हे सारं झुगारून आपल्या सहचरीबरोबर तो या लढ्यात उतरला.कोण जिंकलं या लढ्यात?गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या पाय-यांवर लढली जाणारी ही 'एका निवडणुकीची गोष्ट'.