Eka Sainikachi Rojnishi : Kargil | एका सैनिकाची रोजनिशी : कारगिल
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Eka Sainikachi Rojnishi : Kargil | एका सैनिकाची रोजनिशी : कारगिल
About The Book
Book Details
Book Reviews
एका अनामिक योध्याने दैनंदिनीच्या स्वरूपात लिहिलेली कारगिल युद्धाची ही त्याने अनुभवलेली सत्य कथा आहे. कारगिल युद्धाची भीषणता आणि पर्यायाने त्यात भाग घेतलेल्या भारतीय सैनिकांचे दुःख याचे चित्र यात सडेतोडपणे मांडले आहे. वाचकाच्या अंगांवर शहारा आणणारी ,डोळ्याच्या कडा पाणवणारी ही रोजनिशी वाचनीय आणि संग्रही ठेवावी अशी आहे.