Eka Studioche Atmavrutt |एका स्टुडिओचे आत्मवृत्त
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 360.00
Unit price

Eka Studioche Atmavrutt |एका स्टुडिओचे आत्मवृत्त
About The Book
Book Details
Book Reviews
बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता केवळ अवशेष रूपाने अस्तित्वात असलेल्या स्टुडिओंच्या मनात विलोभनीय स्मृतींचे एक दालन असते. विस्मयकारक, दिपवणारे आणि कधी अस्वस्थ करणारेही! ह्या दालनात प्रवेश हि एका स्टुडिओच्या आत्मवृत्ताची सुरुवात असते...