Ekantacha Doha | एकांताचा डोह
Regular price
Rs. 131.00
Sale price
Rs. 131.00
Regular price
Rs. 145.00
Unit price
Ekantacha Doha | एकांताचा डोह
About The Book
Book Details
Book Reviews
कोलाहलातून कधीतरी दूर मनाच्या आतल्या गावात जावसं वाटतं ना? द्या टाळी! अशाच मनाच्या गार सावलीतच असतो तो एकांताचा डोह! तिथेच सुचते कविता, गाणं, नृत्य, चित्र इतकंच काय् ह्या एकांत डोहाकाठीच आपण आपल्याला नव्याने सुचत जातो.