Elonvarcha Sangharsh | इलोनवरचा संघर्ष

Sadhana Shankar | साधना शंकर
Regular price Rs. 338.00
Sale price Rs. 338.00 Regular price Rs. 375.00
Unit price
Elonvarcha Sangharsh ( इलोनवरचा संघर्ष ) by Sadhana Shankar ( साधना शंकर )

Elonvarcha Sangharsh | इलोनवरचा संघर्ष

About The Book
Book Details
Book Reviews

सीनीचा मृत्यू झाला आणि सगळं काही बदलून गेलं. कित्येक वर्ष टिकून राहिलेल्या शांततेचा भंग झाला!काही शेकडो वर्ष इलोन या ग्रहावर स्त्री आणि पुरुष आपापल्या सीमारेषा आखून वेगवेगळे राहत होते. पृथ्वीवरचे एकेकाळचे एकमेकांचे साथीदार आता परस्परांचे विरोधक झाले होते. त्यांनी आपापल्या भागात शहरं वसवली होती, अमरत्व प्राप्त केलं होतं आणि मीलनाशिवाय संतती निर्मिती करायचं तंत्रज्ञानही अवगत केलं होतं स्वतंत्रपणे !पण सीनीच्या मृत्यूनंतर, स्त्री आणि पुरुष पुन्हा युद्धाची – निर्णायक संघर्षाची भाषा बोलू लागले. इतकी वर्षं त्यांच्यात जी शांतता प्रस्थापित झाल्यासारखी वाटत होती, ती खोटी, आभासी तर नव्हती, की तो एक दीर्घ विराम होता? हा संघर्ष किती काळ चालणार होता? या संघर्षाचे परिणाम महाभयानक होते. दोन्ही बाजू संघर्षाच्या टोकावर पोचल्या होत्या. पण प्रत्यक्ष संघर्ष झाला का? विनाश टळला का? फँटसीच्या साहाय्याने विचारही करता येणार नाही अशी सामाजिक रचना उभारून स्त्री-पुरुष संबंधांवर, त्यांच्या सहजीवनावर भाष्य करणारी ‘कल्पित’ कादंबरी इलोनवरचा संघर्ष !

ISBN: 978-9-38-945886-2
Author Name: Sadhana Shankar | साधना शंकर
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: Indrayani Chavan ( इंद्रयणी चव्हाण )
Binding: Paperback
Pages: 239
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products