Epilepsisahit Jagatana | एपिलेप्सीसहित जगताना

Kalyani Gadagil | कल्याणी गाडगीळ
Regular price Rs. 54.00
Sale price Rs. 54.00 Regular price Rs. 60.00
Unit price
Epilepsisahit Jagatana ( एपिलेप्सीसहित जगताना ) by Kalyani Gadagil ( कल्याणी गाडगीळ )

Epilepsisahit Jagatana | एपिलेप्सीसहित जगताना

About The Book
Book Details
Book Reviews

पुण्यात एक एपिलेप्सी स्व-मदत गट आहे.. त्या मध्ये एपिलेप्सीसहित जगणारे अनेक मित्र आणि त्यांचे पालक येतात .. तेव्हा तेथे असे जाणवले की त्यांचे एपिलेप्सी बाबत अनेक गैरसमज आहेत... एप्लिलेस्पी असणाऱ्या व्यक्तींना या आजारांवर मात करून दैनंदीन जीवन सहज कसे जगात येईल तसेच त्यावरचे उपचार, एपिलेप्सी असणाऱ्या व्यक्तीमध्ये येणारा न्यूनगंड कसा कमी करता येईल ,त्यांचे करिअर अशा अनेक गोष्टीसाठी हे पुस्तक मदत करते.

ISBN: -
Author Name: Kalyani Gadagil | कल्याणी गाडगीळ
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 62
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products