Essentialism | इसेंशियलिझम

Greg Mckeown | ग्रेग मॅकेऑन
Regular price Rs. 266.00
Sale price Rs. 266.00 Regular price Rs. 295.00
Unit price
Essentialism ( इसेंशियलिझम ) by Greg Mckeown ( ग्रेग मॅकेऑन )

Essentialism | इसेंशियलिझम

About The Book
Book Details
Book Reviews

तुमच्याबाबतीत असं होतं का? * तुमच्या बाजूने पूर्ण वेळ देऊन आणि १०० टक्के मेहनत घेऊनही कोणतंच काम व्यवस्थित होत नाही ? * तुम्ही कामं तर खूप करताय पण एवढी कामं करूनही काही उपयोग होत नाही ? * कामांमध्ये व्यस्त असूनही अकार्यक्षम असल्यासारखं वाटतं? * तुम्ही सतत धावताय पण तरीही ध्येयाच्या दिशेने थोडंही पुढे सरकत नाही ? यापैकी एखाद्या प्रश्नाचं जरी उत्तर 'हो' असेल तर अशा परिस्थितीतून बाहेर येण्याचा मार्ग आहे इसेंशियलिस्ट बनणं ही कोणतीही टाईम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी नाही तर एक अशी प्रणाली आहे. जिचा उपयोग तुम्ही प्रत्येक वेळी निर्णय घेताना करू शकाल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च योगदान देऊ शकाल. आपले आरोग्य, सुख आणि आनंद आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक वाचणं आवश्यक अर्थात इसेंशियल. - अरीआना हफिंग्टन

ISBN: 978-9-39-128261-5
Author Name: Greg Mckeown | ग्रेग मॅकेऑन
Publisher: MyMirror Publishing House Pvt.Ltd. | मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा. लि .
Translator: Sandhya Ranade ( संध्या रानडे )
Binding: Paperback
Pages: 320
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products