Falnichya Deshat | फाळणीच्या देशात

Dwarkanath Sanzgiri | द्वारकानाथ संझगिरी
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Falnichya Deshat ( फाळणीच्या देशात ) by Dwarkanath Sanzgiri ( द्वारकानाथ संझगिरी )

Falnichya Deshat | फाळणीच्या देशात

About The Book
Book Details
Book Reviews

द्वारकानाथ संझगिरींना आपण क्रिकेट समीक्षक म्हणून ओळखतो. क्रिकेटच्या निमित्ताने जगभरातील अनेक देशांत त्यांना फिरावयास मिळाले. त्यावेळी केवळ क्रिकेट सामन्याचे निरीक्षण न करता तिथल्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परीस्थितीकडेही बारकाईने लक्ष ठेवले. पाकिस्तान, बांग्लादेश, झिंबाब्वे, केनिया, दक्षिण आफ्रिका हे देश म्हणजे एका राष्ट्राची फाळणी होऊन तयार झालेले देश आहेत. तेथील लोकांची विचारसरणी नक्की काय आहे, त्या ठिकाणी कोणते विचार रुजलेले आहेत याचे नेमके वर्णन संझगिरींनी या पुस्तकात केले आहे.

ISBN: 978-9-38-367852-5
Author Name: Dwarkanath Sanzgiri | द्वारकानाथ संझगिरी
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 178
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products